अभिनेता विराजस कुलकर्णीने पावनखिंड सिनेमाची ऑफर सोडण्यामागचं कारण आणि त्याच्या आगामी सिनेमाविषयी माहिती दिली. काय म्हणाला विराजस जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.